Coffee आणि बरंच काही S2 E03 | Vaidehi Parshurami | Simmba, Ani Dr. Kashinath Ghanekar
2019-02-06 1
कॉफी आणि बरंच काही' या आमच्या खास कार्यक्रमाचं दुसरा सिजन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. आजच्या तिसऱ्या भागात भेटूया अभिनेत्री 'वैदेही परशुरामी'ला आणि जाणून घेऊया तिचा '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' आणि 'सिंबा' सिनेमात काम करण्याचा अनुभव